अर्थ : दोन बिंदूंच्या मधली वेळ किंवा स्थान.
उदाहरणे :
कामाच्या दरम्यान तो घरी गेला.
अर्थ : दोन घटना इत्यादीच्या मधला काळ.
उदाहरणे :
बरेच दिवस आपण कार्यालयात आला नाहीत, ह्या दरम्यान आपण कुठे होता?
दरम्यान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daramyaan samanarthi shabd in Marathi.